By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 17 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 62.44 टक्के , धुळे- 50.97 टक्के, दिंडोरी-58.20 टक्के, नाशिक-53.09 टक्के, पालघर-57.60 टक्के, भिवंडी-48.90 टक्के, कल्याण-41.64 टक्के, ठाणे-46.42 टक्के, मुंबई उत्तर-54.72 टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम-50.44 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-52.30 टक्के, मुंबई उत्तर-मध्य-49.49 टक्के, मुंबई दक्षिण-मध्य-51.53 टक्के, मुंबई दक्षिण-48.23 टक्के,मावळ-52.74 टक्के, शिरुर-52.45 टक्के आणि शिर्डी-56.19 टक्के.
मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आ....
अधिक वाचा