ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दंगल गर्ल बबिता फोगाटचा भाजपमध्ये प्रवेश

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दंगल गर्ल बबिता फोगाटचा भाजपमध्ये प्रवेश

शहर : chandigarh

'दंगल गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली कुस्तीपट्टू बबिता फोगाटने आपले वडील महावीर फोगाट यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबिताने भाजप प्रवेश केल्याने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला धक्का बसला आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, भाजप नेते अनिल जैन, रामविलास शर्मा, आणि अनिल बलुनी हे देखील उपस्थित होते. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत बबिता फोगाटला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

 बबिताने यापूर्वीच तिच्या  हरियाणा पोलिस विभागातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.

मागे

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू : संभाजी राजेंची ५ कोटी रुपयेची मदत
पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू : संभाजी राजेंची ५ कोटी रुपयेची मदत

पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरला राज्य सरकारसह अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुर....

अधिक वाचा

पुढे  

चकाचक चकाचक ५,६ दिवसात सगळं काही चकाचक
चकाचक चकाचक ५,६ दिवसात सगळं काही चकाचक

मनुष्यबळ कितीही लागू देत कोल्हापूर सांगलीतील गाव ५-६ दिवसात चकाचक झाली पाह....

Read more