By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडीं नतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे. आमदारांचा शपथविधी सोहळासाठी आज बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हजेरी लावली.
याशिवाय बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला पाठिंबा न दिल्याचे समोर आले आहे. बहुजन विकास आघाडी महाराष्ट्राच्या विकासासाठी पाठिंबा देणार आहे, असे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे असे नेते आहेत. ज....
अधिक वाचा