ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सचिन अहिरांवर भाई जगतापांची मात

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सचिन अहिरांवर भाई जगतापांची मात

शहर : मुंबई

मुंबई शहर कब्बडी असोसिएशन कार्यकारी समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोंग्रेस नेते भाई जगताप यांच्या पॅनलने  शिवसेनेचे सचिन अहिर यांच्या पॅनलचा दारुण पराभव करीत 25 जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष भाई जगताप कॉंग्रेसच्या जाधव गटाकडून तर सचिन अहिर शिवसेनेच्या तोडकर गटाकडून मैदानात होते. असोसिएशनचे 498 सदस्य आहेत. मुंबई उपनगर कब्बडी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा गजानन कीर्तिकर यांनी राजीनामा दिल्यावर अमोल कीर्तिकार यांची एक मताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे मुंबई शहर व उपनगर संघटनेवर वर्चस्व मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. मात्र भाई जगताप यांनी हा प्रयत्न उधळून लावला.

मागे

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढली

माजी पंतप्रधान आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार डॉ. मनमोहन सिंग यांना असलेली....

अधिक वाचा

पुढे  

आर्थिक मंदी : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुपये
आर्थिक मंदी : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुपये

देशाच्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुप....

Read more