By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 08:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
संसदेत नुकतेच पारित करण्यात आलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांकडून (Bharat Band Against Farm Bills) आज देशात भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या विरोध प्रदर्शनात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याशिवाय देशातील 31 शेतकरी संघटनांनी या बंदला समर्थन दिलं आहे (Bharat Band Against Farm Bills).
Punjab: Kisan Mazdoor Sangharsh Committee continues their 'rail roko' agitation in Amritsar, in protest against the #FarmBills.
— ANI (@ANI) September 25, 2020
The Committee is holding the 'rail roko' agitation from September 24 to 26 against the Bills. pic.twitter.com/NFfSCcWuO5
कृषी विधेयकाविरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यात पूर्ण शट डाऊन करण्यात आलं आहे. तर पंजाबमध्ये शेतकरी रेल रोको आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Chief Minister Captain Amarinder Singh (in file pic) has appealed to the farmers to strictly maintain law and order, and adhere to all #COVID19 safety protocols, during today’s Bandh against the Agriculture Bills: Punjab Chief Minister's Office (CMO) pic.twitter.com/sHkEat0sH1
— ANI (@ANI) September 25, 2020
मनसेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दि....
अधिक वाचा