ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कॉंग्रेस आमदार भारत भलके भाजपच्या  वाटेवर ?

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 05:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कॉंग्रेस आमदार भारत भलके भाजपच्या  वाटेवर ?

शहर : मुंबई

कॉंग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भलके भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार भालके यांच्या पंढरपूर मधल्या घरी भेट देणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे संगितले जात असले तरी या भेटी मागे राजकीय कारण असल्याची चर्चा आहे. भालके यांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजप मध्ये आणले जाईल .

भालके हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विधानसभेत अनेक प्रश्नावर ते आक्रमक पाहायला मिळाले आहे. त्यांनी पानी प्रश्न आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. त्यांना भाजपने गळाला लावल्याचे बोलले जाते.  

मागे

जेठवा हत्येप्रकरणी भाजपच्या माजी खासदारला जन्मठेप
जेठवा हत्येप्रकरणी भाजपच्या माजी खासदारला जन्मठेप

माहिती अधिकारी कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपाच्या माजी....

अधिक वाचा

पुढे  

शेतकर्यांोच्या पिकविम्यासाठी शिवसेनेचा 17 जुलै ला मोर्चा
शेतकर्यांोच्या पिकविम्यासाठी शिवसेनेचा 17 जुलै ला मोर्चा

  शेतकर्‍याना मिळणार्‍या पिकविमा योजनेची अमलबजावणी योग्य पद्धतीने हो....

Read more