By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 03:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : pandharpur
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचं काँग्रेसला धक्कातंत्र सुरुच आहे. काँग्रेस नेते कल्याणराव काळेंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण काळेंसोबतच माजी नगराध्यक्ष दगडू घोडके, सुरेखा पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मदत घेऊन मोठे झालेल्या संजयामामा शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी घेतल्याचा राग भाजपला जिव्हारी लागला आहे. यातूनच शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या रणधुमाळीत प्....
अधिक वाचा