By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऑगस्ट पर्यंत 50 आमदार प्रवेश करण्याची शक्यता आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पार्टीचे 'महाजनादेश यात्रा'' सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने येणाऱ्यांची रिघ लागले अद्यापही वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. आता येत्या दहा ऑगस्टपर्यंत जवळपास 50 आमदार भाजपात येतील, असा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रे दरम्यान विविध पक्षातील आमदार भाजपात प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आज अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथील महाजन यात्रेला प्रारंभ होत आहे. यावेळी भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित राहणार आहेत। ही यात्रा 34 जिल्हे 151मतदारसंघातून प्रवास करणार आहे.
अमरावती मधील युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा आपल्या मतदा....
अधिक वाचा