ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 08:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले

शहर : कोल्हापूर

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी युती धर्म पाळत भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांना पाठिंबा द्या असे आवाहन त्यांनी केले आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. महाडिक यांनी आपली चूक सुधारावी अन्यथा एका लुगडयानी बाई म्हातारी होत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना गर्भित इशारा दिला आहे. दसऱ्या दिवशी घरी जेवता शिवसेनेचे उमेदवार प्रकाश अबिटकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडायला गेलो. आम्हाला युती धर्म शिकवू नका असे त्यांनी म्हटले.राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमचं ठरलंय वर शरद पवार यांनी म्हटलं होतं आम्ही बी ध्यानात ठेवलं आहे. शरद पवार यांनी आत्ता सतेज पाटील यांच्या विरोधात प्रचार करावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मागे

कशाला हवाय विरोधी पक्ष?राज ठाकरेंनी केला खुलासा!
कशाला हवाय विरोधी पक्ष?राज ठाकरेंनी केला खुलासा!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या भांडूपमध्ये सभा घेऊन सरकारवर ....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा  प्रसिद्ध
उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

मुंबईत शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकर....

Read more