By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना ,राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांची महासेना आघाडीत सत्तास्थापनेच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने मध्यावती निवडणुका होण्याची शक्यता वाटत असल्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपने संघटनांच्या बांधणीचा आपला कार्यक्रम जाहीरही केला आहे. कार्यकर्ते, नेते यांना संघटनात्मकबांधणी केल्याने मजबूत करण्याचे आणि वाढविण्याचे आदेश पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आले आहेत. मध्यवधी निवडणुका लागल्यास पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयार रहाव,यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. तरीही आगामी काळात भाजपाला सत्तेपासून दू....
अधिक वाचा