By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना आणि भाजप युतीमध्ये पुन्हा वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. कारण युवासेना आणि उत्तर मध्य मुंबईच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्यात वाद सुरू आहे. पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज आहे. तर, आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत माञ, त्यांचा अपमान हा शिवसेनेचा अपमान आहे. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंना डावललं जातय..या वृत्तीचा जाहीर निषेध करत आहे. त्यामूळे पूमन महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टातक आहोत, अशी भूमिका युवा सेनेने घेतलीय..
लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकदिलाने लढणार आहेत. पंतप्रधानपदासाठी आ....
अधिक वाचा