By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 10:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
हातात बंदूक घेऊन नाचणारे भाजपचे खानपूर चे आमदार कुवर प्रणव सिंह यांना पक्षातून 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याच बरोबर तुमच्यावर कारवाई का करू नये ? असा प्रश्न विचारणारी नोटिस ही जारी केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कुवर सिंह वादग्रस्त वक्त्यव आणि बेजबाबदार वर्तणासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या आठवड्यात तर चक्क दोन्ही हातात रिवोल्वर घेऊन बॉलीवुड च्या गाण्यावर नाचताना त्यांचा विडिओ व्ययरल झाला. त्यात त्यांच्या खांद्यावर कार्बाइन असून दारू पिताना ते दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली.
9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'छोडो ....
अधिक वाचा