By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 05:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
जम्मू-काश्मीरमध्ये 4 ऑगस्ट रोजी इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली होती. तथापि फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांच इंटरनेट मात्र सुरु होत. पाच ऑगस्टला कलम 370 हटवण्यात आल्यावरती 8 ऑगस्टला गिलानी यांनी या कारवाईविरोधात एक ट्विट केल्याने सगळेच हैराण झाले. याबाबत चौकशीत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांनी बंदी असतानाही गिलानी यांची विशेष इंटरनेट सेवा सुरू ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोन अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. गिलानी हुरियतचे नेते आहेत. फुटीरतावादी नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. संपूर्ण काश्मिर खोर्यात इंटरनेट सेवा बंद असताना गिलाणी यांचं इंटरनेट मात्र सुरूच होत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात ....
अधिक वाचा