By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
कर्नाटक विधानसभेत बसपाचे एकमेव आमदार असलेले महेश यांची पक्ष नेत्या मायावती यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. कुमार स्वामी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे स्पष्ट निर्देश पक्षाने दिलेली असतानाही विश्वासदर्शक ठरावातील मतदानावेळी महेश यांनी गैरहजर राहून पक्षशिस्तीचा भंग केला त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची कारवाई करण्यात येत आहे, असे मायावतीने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे
गेले काही दिवस कर्नाटक मध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर काल संपुष्टात ....
अधिक वाचा