By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्या विरोधात वंचितचेच एक नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी 35 कोटी रूपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. अंजरिया यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजप मध्ये काम केल्याचा आरोप लक्ष्मण माने यांनी केला होता.
वंचितच्या तिकीटावर अंजरिया यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावरचं माने यांनी आक्षेप घेतला होता. शिवाय अंजरिया भाजपंधार्जिणे असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अंजरिया यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून माने यांच्या विरुद्ध 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला.
मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चा थेट विधा....
अधिक वाचा