ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस

शहर : मुंबई

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. आताच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे, त्यानंतर ही शिफारस राष्ट्रपतींकडे देखील पाठवली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. डीडी न्यूजने हे वृत्त दिलं आहे. दुसरीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई करण्याला भाजपाच जबाबदार असेल, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी केला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे, याला जबाबदार भाजप असेल, असा आरोप काँग्रेसचे विजय वडट्टीवार यांनी केला आहे. दुसरीकडे राजभवनात अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. राज्यपालांनी दिलेल्या शिफारशीप्रमाणे राज्यात रात्री उशीरा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

 

मागे

सावंतांचं मंत्रालय पुन्हा मराठी मंत्र्याकडेच!
सावंतांचं मंत्रालय पुन्हा मराठी मंत्र्याकडेच!

शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काल (11 नोव्हेंबर) केंद्रीय अवजड उद्योग मं....

अधिक वाचा

पुढे  

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून भाजपाला ४८ तासांचा कालावधी दिला जातो तर ....

Read more