By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपण शिवसेनेत जाणार नसल्याचा खुलासा केला आहे. ते शिवसेनेत जाणार असल्याच्या मध्यंतरी वावड्या होत्या. त्यातच आज सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश निश्चित होताच पुन्हा एकदा भुजबळांच्या शिवसेना प्रवेशासंबंधी चर्चा रंगू लागली. तेव्हा भुजबळ यांनी वरील प्रमाणे प्रतिक्रिया दिली. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोंडी होत चालल्याचे दिस....
अधिक वाचा