By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 02:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - काँग्रेसच्या 135 व्या वर्धापनदिनी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व सुधरणा कायदा म्हणजे ‘नोटबंदी पार्ट टू’ असल्याची खोचक टीका केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा ’नोटबंदी’ पेक्षाही जास्त धोकादायक आहे. या कायद्यामुळे देशातील सामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार आहे, त्यापुढे जनता नोटबंदीही विसरून जाईल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा ‘नोटबंदी’ पेक्षाही दुप्पत धोकादायक आहे. देशातील प्रत्येक सामान्य व्यक्तीला आता तो भारतीय आहे, हे सिद्ध करावे लागणार आहे. जे बांग्लादेशी आहेत. त्यांना मात्र कोणताही पुराव दाखवण्याची गरज नाही.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनावेळी झालेल्य....
अधिक वाचा