ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

 नव्या कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी बंद लिफाफ्यात नावे मागविले

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 नव्या कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी बंद लिफाफ्यात नावे मागविले

शहर : मुंबई

लोकसभा निवडणूकितील दारुण पराभवमुळे निराश झालेल्या राहुल गांधी यांनी  कॉंग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आता अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस मध्ये जोरदार घमासान सुरू आहे. कॉंग्रेस च नवा अध्यक्ष हा तरुण असावा , अस अनेकांच मत आहे, तर काही जन जेष्ठ नेत्यांकडे अध्यक्ष पदाची धुरा देण्यावर ठाम आहेत. अध्यक्ष पदासाठी काही नावे  पुढे येत असली तरी नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी बंद लिफाफ्यात नाव देण्याच्या सूचना महासचिवांना देण्यात आल्या आहेत.

कॉंग्रेस चे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चार चार नाव बंद लिफाफ्यात द्यावीत अशा सूचना सर्व महासचिवांना दिल्या आहेत. महासचिवांकडून आलेल्या नावावर कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्याची मत देखील विचारात घेतली जातील . या सुचंनेंनंतर सर्व महासचिवांनी या नव्या फॉर्म्युला अंतर्गत नाव पाठवायला सुरवात केली आहे. सर्व महासचिंवाकडून नाव आल्यानंतर के. सी. वेणुगोपाल हे यामधील सर्वात लोकप्रिय चार नाव कामितीला कळविणार आहेत. त्यावर वर्किंग कामितीचे सदस्य चर्चा करतील. सर्व महासचिवांसोबत कामितीतील सदसी नव्या संभाव्य नावावर्च चर्चा करतील. एका नावावर सहमति झाल्यानंतर पुन्हा वर्किंग कामिटीची बैठक होईल

मागे

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात  शिवसेनेची 'जन आशीर्वाद यात्रा '
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात  शिवसेनेची 'जन आशीर्वाद यात्रा '

आगामी विधानसभा निवडनुकीची शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आल....

अधिक वाचा

पुढे  

नदीकाठी 3 हजार हेकटोर वर होणार वृक्ष लागवड
नदीकाठी 3 हजार हेकटोर वर होणार वृक्ष लागवड

राज्यातील नद्यांनी प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेश....

Read more