By SEJAL PURWAR | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत मोठ्या प्रमाणात गळती लागलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी विधानसभा निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना आपले आस्तित्व दाखवून देण्याची संधी आहे . त्यासाठीच या दोन्ही पक्षांनी आता कोणतीही खळखळ न करता १२५-१२५ जागा वाटपाचा फॉर्म्युला मान्य करीत मित्र पक्षांना ३८ जागा सोडणार आसल्याचे निश्चित झाले आहे. त्याबरोबरच कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनामा स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय अचानक बदलला. आता आघाडीचा संयुक्त जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचेही नवाब मलिक यांनी संगितले.
कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसार....
अधिक वाचा