ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा काँग्रेसने चुकीचा वापर केला- निर्मला सितारामन

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा काँग्रेसने चुकीचा वापर केला- निर्मला सितारामन

शहर : bhopal

काँग्रेसने आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा चुकीचा वापर केला आहे, पण ते आमच्यावरच आरोप करत आहे की तुम्ही सुरक्षेच्या मद्द्यावर राजकारण करत आहात, असा पलटवारही त्यांनी केला. राहुल गांधी राफेलच्या मुद्द्यावरुन एकप्रकारे वाघाची सवारी करत आहेत, पण त्यांना माहीतच नाही की या वाघावरुन कसं उतरायचं, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
दरम्यान, सगळ्या देशाला माहिती आहे की आपण मोदी सरकारच्या काळात सुरक्षित आहोत आणि  यापुढेही सुरक्षित राहणार, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. भारतीय सेनेवरून काँग्रेस आमच्यावर सातत्याने आरोप करत आहे पण काँग्रेसनेच भारतीय सेनेचा वापर स्वत: च्या फायद्यासाठी करुन घेतला आहे, असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी काँग्रेसवर केला आहे.

मागे

घड्याळाचं बटण दाबलं तरीही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं-पवार
घड्याळाचं बटण दाबलं तरीही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं-पवार

हैद्राबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी माझ्यासमोर मशीन ठेवले होते. त्यात घड....

अधिक वाचा