By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला आज सकाळी लोणावळ्याजवळ विचित्र अपघात झाला. मुंडे मुंबईचा दिशेने येत होते. त्यावेळी त्यांची गाडी पुढे होती. परंतु त्यांच्या ताफ्यातील एक गाडी व अन्य दोन गाड्या अशा तीन गाड्यांची एकत्रित टक्कर झाली. अपघातग्रस्त गाडीत मुंडेंचे दोन चालक व एक अंगरक्षक होते. त्यांच्या हाताला थोडासा मुका मार लागला. मुंडेंची गाडी पुढे असल्याने ते सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
स्विस सरकारच्या निर्देशानुसार तेथील बँकांनी भारतीयांच्या खात्याबाबतचा ड....
अधिक वाचा