By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2019 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज अखेर बहुप्रतीक्षित विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्ली येथे केली. निवडणुकीची तयारी गेली वर्षभर अनेक पक्ष करत होते. त्यासाठी कधी कधी बंडाचा झेंडा तर कधी महाभारती तर कधी मनधरणी अश्या वेग वेगळ्या गोष्टी करून अनेकविविध पद्धतीने निवडणुकीत जिंकण्यासाठी तयारी करत अनेक पक्ष कामाला लागले आहेत
आज आयोगाने घोषणा करताच महाराष्ट्रात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. जाणून घेऊया कसा आहे. निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीय कार्यक्रम :
2014 मधील 288 जागांसाठी पक्षीय बलाबल :
भाजप : 122 जागा शिवसेना : 63 जागा
कॉंग्रेस : 42 जागा एनसीपी : 41 जागा
इतर : 20 जागा
काही प्रमुख मुद्दे
गेल्या वर्षभरात सर्व राजकीय पक्ष वाट पाहत असलेल्या क्षणाची आज निवडणूक आयोग....
अधिक वाचा