By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरेंचे दुकान बंद झाले असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या प्रचारसभेत लगावला आहे. तर, चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी होते आहे. त्यामुळे प्रचार संध्याकाळी पाच वाजता संपला आहे. नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडले.
निवडणूक सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन असलेले शरद पवार यांनी मैदानात उतरण्याआधी मैदान सोडावं लागलं आहे. राष्ट्रवादीने इंजिन भाड्याने घेतलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरेंचे दुकान बंद झाले म्हणूनच त्यांचा जळफळाट झाला असंही मुख्यमंत्री म्हटलं आहे.
शिर्डीतल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली आहे. ते बोलत अस....
अधिक वाचा