ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकर्यांोच्या पिकविम्यासाठी शिवसेनेचा 17 जुलै ला मोर्चा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 05:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकर्यांोच्या पिकविम्यासाठी शिवसेनेचा 17 जुलै ला मोर्चा

शहर : मुंबई

 

शेतकर्‍याना मिळणार्‍या पिकविमा योजनेची अमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकर्‍यांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शिवसेना वांद्रे कुर्ला संकुलातील पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर 17 जुलै रोजी मोर्चा काढेल, अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली.

शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणणे की, शिवसेनेच्या वतीने काढण्यात येणारा हा मोर्चा पीक विमा कंपण्यासाठी इशारा मोर्चा असेल. शिवसेनेचा हा मोर्चा शेतकरी मोर्चा नसून तो शेतकर्‍यांसाठीचा मोर्चा असणार आहे. हे आंदोलन नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले

मागे

कॉंग्रेस आमदार भारत भलके भाजपच्या  वाटेवर ?
कॉंग्रेस आमदार भारत भलके भाजपच्या  वाटेवर ?

कॉंग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भलके भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

...तोपर्यंत भारतासाठी पाकच हवाई क्षेत्र खूल  नाही
...तोपर्यंत भारतासाठी पाकच हवाई क्षेत्र खूल नाही

बालाकोट हवाई हल्या नंतर पाकिस्तान ने आपल हवाई क्षेत्र बंद ठेवलं  आहे. जोपर....

Read more