By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 05:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : murtijapur
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्याच्या उमेदवारीची घोषणा संध्याकाळपर्यंत करण्यात येईल असंही मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं मुंबईमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात ही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना खर्गेंनी विरोधकांवरही टीका केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवाराची घोषणा अखेर करण्यात आल....
अधिक वाचा