By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 04:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या 'तहरीक-ए- इन्साफ' या पक्षाचे नेते व माजी आमदार बलदेव कुमार यांना आता पाकमध्ये असुरक्षितता वाटत असल्याने भारत सरकारने आश्रय मागितला आहे. पाकमधील अल्पसंख्यांक समाज असुरक्षित असून आपण आता तेथे परत जाऊ इच्छित नाही, असे बलदेव कुमार यांनी स्पष्ट केले.
सध्या बलदेव कुमार 3 महिन्यांच्या व्हिसावर भारतात आले आहेत. पंजाबमधील खन्ना येथे ते कुटुंबासह राहत आहे. खन्ना हे त्यांच्या पत्नीचे गाव आहे. पाकमधील हिंदू आणि शीख यांना भारतात येता यावे,यासाठी मोदी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही बलदेवकुमार यांनी केली आहे.
पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागर....
अधिक वाचा