By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2020 06:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन त्यांचं निधन झालं आहे. प्रणव मुखर्जी यांचे पूत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते.
प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खराब असल्यामुळे 10 ऑगस्टला त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात....
अधिक वाचा