By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
राहुल गांधी यांनी कॉंग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काही दिवस उलटूनही या पदासाठी योग्य नेत्याची निवड करण्यात यश आलेले दिसत नाही. अश्या स्थितीत पुण्यातील गजानंद होसाळे या 28 वर्षीय तरुणाने कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज करण्याचे धाडस केले आहे. गजानंद इलेक्ट्रिक इंजिनीअर असून एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे अद्याप कॉंग्रेस प्राथमिक सदस्य ही नसलेला गजानंद कॉंग्रेस पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे आपला अर्ज देणार आहे. तो सध्या कुटुंबासह भोसरीत राहतो.
राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी आज सहा राज्याच्या नवीन राज्यपालांच्या ना....
अधिक वाचा