By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 04:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पुत्र संदीप नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून वडील गणेश नाईक यांना दिल्याने उमेदवारी दिल्याने गणेश नाईक यांचा रुसवा निघाला आहे. आज अखेर भाजप प्रभारी सतीश धोंड यांच्या हस्त्ये एबी फॉर्म गणेश नाईक यांना देण्यात आला. गणेश नाईक हे राष्ट्रवादीतून भाजप मध्ये आले आहेत.
गणेश नाईक हे बेलापूर मतदार संघातून उमेदवारी लढविण्यास इच्छुक होते. पण तेथील उमेदवारी मंदा म्हात्रे यांना देण्यात आली. त्यामुळे नाईक हे ऐरोली मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.
गणेश नाईक हे नवी मुंबईतील प्रमुख नेते आहेत. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता.
अहेरी विधानसभा मतदार संघातून वंचित च्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरलेले ....
अधिक वाचा