By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 27, 2019 09:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : panaji
गोव्यातील सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर अनेक उलथापालथ होत आहेत. सकाळी महाराष्ट्र गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर अनेक घडामोडी घडायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे.ते अवघे ८ दिवस गोव्याच्या उपमुख्यमंत्रीपदी होते. याबाबतची अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली असून यामागील कारण कळू शकलेले नाही.
भाजपचे सरकार देशात पुन्हा येईल आणि मोदी पंतप्रधान होतील अशी जाणीव काँग्रेस....
अधिक वाचा