By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : panaji
कॉंग्रेसने मध्यप्रदेशात कर्नाटकची पुंनरावृती होऊ नये म्हणून काळजी घेतली असताना कॉंग्रेस ला गोव्यामद्धे भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. भाजपने कॉंग्रेस च्या 15 पैकी 10 आमदारांना आपल्या गळाला लावले आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र महाराष्ट्रची पुनरावृती गोव्यात झालेली पहायला मिळत आहे. कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते फोडत भाजपने त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उप मुख्यमंत्री पद मिळन्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपने गोव्यात विरोधी पक्ष कॉंग्रेस ची धार कमी केली आहे. गोव्यात आता भाजपचे अधिक स्थिर सरकार झाले आहे. कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी बुधवारी रात्री कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली त्या 10 आमदारांनी आपण कॉंग्रेस पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्ष नेते फुटक्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना आहे.
शहापूरचे राष्ट्र वादी कॉंग्रेसचे राजीनामा दिलेले आमदार पांडुरंग बरोरा या....
अधिक वाचा