ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा चित्ररथाचा प्रचार  जोरात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 02:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा चित्ररथाचा प्रचार  जोरात

शहर : मुंबई

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा चित्ररथाचा प्रचार जोरात सुरू आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात वर्सोवा मेट्रो, स्टेशन, भारत नगर, जुहू सर्कल, मांगेला वाडी, जुहू तारा रोड, सी. डी. बर्फीवाला मार्ग, गुलमोहर रोड, समता नगर या विभागात मंगळवारी रथफेरी काढून जोरात प्रचार करण्यात आला. तर बुधवारी सकाळी दिंडोशी विधानसभेत बाणडोंगरी, तानाजी नगर, भीमनगर, आनंदवाडी, आदर्शनगर, त्रिवेणी नगर या परिसरात रथफेरी पार पाडली. यावेळी लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी कीर्तिकर यांनी मतदारांशी थेट संवादही साधला.

मागे

मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानचा हक्क...
मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानचा हक्क...

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झालीय. देशात मजबूत स....

अधिक वाचा

पुढे  

एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे
एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे

निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यक....

Read more