By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 07:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील सत्तासिंहासनाच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता आणखीनच वाढला आहे.
Aaditya Thackeray, Shiv Sena: We told the Guv that we're willing to form the govt. We asked him for at least 2 days time but we weren't given time. The claim (to form govt) wasn't denied but the time was. We'll continue to put in efforts to form govt in the state. #Maharashtra pic.twitter.com/BwqSgddKL4
— ANI (@ANI) November 11, 2019
शिवसेनेकडून सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापन....
अधिक वाचा