By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : srinagar
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरमध्ये सचिवालयावर तिरंगा ध्वज डौलाने फडकला आहे. त्यासोबत जम्मू आणि काश्मीरचा झेंडा सुद्धा आहे. आता तेथील माजी मुख्यमंत्र्यांची सरकारी निवासस्थाने ताब्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे एकमेव माजी मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांचा कोणत्याही सरकारी निवासस्थानावर कब्जा नाही. फारूख अब्दुला आपल्याच घरात राहतात. पण त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या बंगल्यावर भाड्याचा दावा करतात. ओमर अब्दुल्ला आणि महबुबा मुफ्ती सरकारी बंगल्यात राहतात.आपल्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी त्यांनी 500 कोटी रुपये खर्च केले आहेत.
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिलेले 370कलम हटवल्यानंतर या निर्णयाचे ....
अधिक वाचा