By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
हा राजू शेट्टी यांचा मतदारसंघ आहे. देशपातळीवरील शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. या मतदारसंघात शेतक-यांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेने धैर्यशिल माने यांना मैदानात उतरवलं आहे. माने यांच्यासाठी युतीच्या आमदारांवर त्यांचा विजय अवलंबून आहे. वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. हातकणंगलेतून स्वाभीमानीचे राजू शेट्टी हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच हा मोठा धक्का मानला जातोय. इथे सेनेचे धैर्यशिल माने आघाडीवर आहेत.
पालघर लोकसभा 15 व्या फेरीत शिसेनेचे राजेंद्र गावित आघाडीवर राजेंद्र गावित&n....
अधिक वाचा