ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Even if you are stuck on Mars, We can help : सुषमा स्वराज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 09:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Even if you are stuck on Mars, We can help : सुषमा स्वराज

शहर : देश

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच.राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.

                                                                           

परराष्ट्रीय मंत्री असताना त्यांनी ट्विटरवर सक्रिय राहून परदेशात राहणाऱ्या भारतीयांची मदत केली. त्यामध्ये व्हीजा संबंधित प्रश्न असो किंवा विमानतळावर फक्त एक ट्विटच पुरेसे असायचे. तसेच एकदा तर त्यांनी तुम्ही जरी मंगळ ग्रहावर अडकले असाल, तर तेथे देखील आम्ही मदत करु असे ट्विट करत त्यांनी सांगितले होते.

तसेच गीता नावाची एक मूक- बधिर भारतीय महिला जेव्हा पाकिस्तानात अडकली होती, तेव्हा सुषमा स्वराज यांनी तिच्या मदतीला धावून गेल्या गीताला मायदेशात आणण्यात भारताला यश आले होते. त्याचप्रमाणे भारतीयांनाच नाही तर पाकिस्तानातील रहिवाश्यांना देखील त्यांनी मदत केली. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक मुलांना उपचारासाठी भारतात येण्यासाठी लागणारा व्हिजा त्यांनी उपलब्ध करुन दिला होता.

 

मागे

जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा
जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौर्य....

अधिक वाचा

पुढे  

सुषमा स्वराज :  42 वर्षांच्या राजकीय प्रवासातीलं काही क्षण जे त्यांना वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले.
सुषमा स्वराज : 42 वर्षांच्या राजकीय प्रवासातीलं काही क्षण जे त्यांना वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज  यांचे मं....

Read more