ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा कोणताही विरोध नाही - छगन भुजबळ

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 01:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा कोणताही विरोध नाही - छगन भुजबळ

शहर : नाशिक

नाशिक : अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा कोणताही विरोधी नाही, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सोमवारी नाशिकमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय व्हावे, यासाठी मीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे आता अजित पवारांना कोणते पद द्यायचे याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, यावेळी भुजबळ यांनी अडचणीच्या काळात मदत केल्याबद्दल शरद पवार यांचे आभारही मानले. प्रत्येकाला वाटत होते छगन भुजबळ संपले. आता त्यांचं काही खरं नाही. मात्र, शरद पवार आणि जनतेच्या आशीवार्दाने मी पुन्हा उभा राहिलो आहे. यानंतर आता पुन्हा एकदा नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करत असल्याचे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॉस्पिटलमध्ये घेतली अरुण शौरींची भेट...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॉस्पिटलमध्ये घेतली अरुण शौरींची भेट...

पुणे - दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात महासंचालकांच्या परिषदेसाठी ....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बाबी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकी विषयी विभाग निहाय बैठका
भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बाबी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकी विषयी विभाग निहाय बैठका

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बाबी आणि स्थानिक स्वराज्य संस्थे....

Read more