By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसची आज मुंबईतल्या बैठकीला आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. काँग्रेसचे स्टार प्रचारक असणारे विखे पाटील निवडणूक प्रचार संदर्भात बोलताना म्हणाले, ” मी राज्यात प्रचार करणार, आघाडीच्या सभांना जाणार, मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला मी जाणार नाही. मी काँग्रेसच्या बैठकीला आलो आहे.तसेच “दिलीप गांधी मित्र आहेत. त्यांना नेहमी भेटतो. त्यांच्या भेटीत गैर नाही” असा दावाही विखे पाटील यांनी केला आहे
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाख....
अधिक वाचा