ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

शहर : कोल्हापूर

राष्ट्रवादी कॉंग्रेसची विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोंडी होत चालल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते आणि माजी  मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे आयकर विभागाने धड टाकल्याचे वृत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या साखर कारखान्याचीही  झडती आयकर विभागाने घेतली. या घटनानेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस ला प्रचंड हादरा बसला आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता धोक्यात आली आहे.

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून पक्षाचा मुस्लिम चेहरा म्हणून पश्चिम महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. मात्र त्यांच्या घरावर  आयकर विभागाने धाड का टाकली , हे कळले नाही.

मागे

राष्ट्रवादीला मोठे खिंडार : सचिन  अहिर शिवसेनेत
राष्ट्रवादीला मोठे खिंडार : सचिन  अहिर शिवसेनेत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष , कामगार नेते व माजी राज्यमंत्री सच....

अधिक वाचा

पुढे  

भुजबळ राष्ट्रवादीतच
भुजबळ राष्ट्रवादीतच

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपण ....

Read more