ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जम्मू काश्मीर मध्ये राष्ट्रध्वज डौलात फडकला

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जम्मू काश्मीर मध्ये राष्ट्रध्वज डौलात फडकला

शहर : मुंबई

कलम 370 रद्द केल्यानंतर प्रथमच  जम्मू आणि काश्मीर मध्ये देशाचा तिरंगा ध्वज डौलाने फडकताना दिसला. जम्मू आणि कश्मीर मध्ये राज्याचा ध्वज वेगळा असल्याने स्वतंत्रपणे तिरंगा फडकावला जात नव्हता.  मात्र 370 कलम रद्द करण्यावर राष्ट्रपतींनी  शिक्कामोर्तब करताच जम्मू काश्मीरच्या सचिवालयावर तिरंगा फडकविला गेला.

कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. लडाखला केंद्रशासित करण्यात आले असले तरी तेथे विधिमंडळ असणार नाही. दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरला विधानसभा असेल आणि तेथील कामकाज दिल्ली विधानसभेनुसार असणार आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये आता सरकारचे थेट नियंत्रण राहणार आहे.

 

मागे

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी बंगले जाणार 
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी बंगले जाणार 

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर श्री....

अधिक वाचा

पुढे  

सुषमा स्वराज्य पंचतत्वात विलीन
सुषमा स्वराज्य पंचतत्वात विलीन

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांच्या पार्थिवावर त्यांची कन्या बा....

Read more