By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हस्तक्षेप करण्यास कमालीचे उतावीळ झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करायला आपल्याला आवडेल,असा पुन्नउच्चार ट्रम्प यांनी केला. मात्र काश्मीरबाबत काही चर्चा करायची झाली तर तेथे पाकीस्तानसोबत करू, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांना बाजवले.त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे.
बँकॉकमध्ये आयोजित दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्राच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या समेलनात आज भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ भेट झाली. त्यावेळी जय शंकर यांनी भारताची भूमिका पोम्पिओना समजावून सांगितली
'ईव्हिएम विरोधात 21 ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे. त्य....
अधिक वाचा