ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जम्मू-काश्मीर मुद्द्यावर पाकला मुस्लिम राष्ट्रांचा झटका

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 03:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जम्मू-काश्मीर मुद्द्यावर पाकला मुस्लिम राष्ट्रांचा झटका

शहर : delhi

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने हटविताच पाकिस्तानमध्ये थयथयाट सुरू आहे. भारताची या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याचा पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रयत्नही केले. त्यासाठी मुस्लिम राष्ट्रांचे सहकार्य घेण्याचा त्यांचा डाव होता. मात्र याबाबतचे इम्रान खान यांचे प्रयत्न फसल्याचे दिसत आहे. बहुतांशी मुस्लिम राष्ट्रांच्या मते, 'तो' भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने ही पाकला उलट तंबीच दिली आहे. परिणामी याबाबतीही पाक एकटा पडल्याचे दिसत आहे.

इम्रान खान काश्मीरचा मुद्दा उचलत आहेत. पण त्यांच्यासमवेत कोणताच देश उभा राहत नाही आहे. मुस्लिम देशांचीही त्यांना साथ मिळालेली नाही. एक प्रकारे भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रणनीतीचाच परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

मागे

कलम 370 च्या  मुद्याचे ब्रिटनच्या संसदेतही पडसाद
कलम 370 च्या मुद्याचे ब्रिटनच्या संसदेतही पडसाद

जम्मू-काश्मीरविषयीचा कोणताही मुद्दा असला तरी तो भारताचा अंतर्गत प्रश्न आह....

अधिक वाचा

पुढे  

समझौता एक्स्प्रेस वाघा बॉर्डरवर थांबविली
समझौता एक्स्प्रेस वाघा बॉर्डरवर थांबविली

भारत आणि पाकिस्तानला जोडणार्‍या समझौता एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाला पाक....

Read more