ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आदित्य ठाकरे आज धुळे तर उद्या नाशिक

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 10:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आदित्य ठाकरे आज धुळे तर उद्या नाशिक

शहर : धुळे

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' आज धुळे येथे पोहचेल आणि उद्या शनिवारी ही यात्रा नाशिक मध्ये येईल. या यात्रेला काल गुरुवारी जळगावातील पाचोरा येथील कृष्णाजी नगर मैदानातून प्रारंभ झाला. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे 4 हजार किमी चा प्रवास  करणार आहेत. या जन आशीर्वाद यात्रेत समाजातील प्रत्येक घटक व युवा शक्ति शी संवाद साधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत.

यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वि सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'ही जन आशीर्वाद यात्रा राज्य सरकार मध्ये कोणतेही पद मिळविण्यासाठी आयोजित केलेली नसून मला महाराष्ट्र घडवायचा आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही, मला त्यांची मन जिंकायची आहेत. आणि ज्यांनी मत दिली त्यांना आभार मानायचे आहेत.'

मागे

भाजपा आमदार कुवर सिंह 6 महिन्यासाठी निलंबित
भाजपा आमदार कुवर सिंह 6 महिन्यासाठी निलंबित

हातात बंदूक घेऊन नाचणारे भाजपचे खानपूर चे आमदार कुवर प्रणव सिंह यांना पक्ष....

अधिक वाचा

पुढे  

इराणचे टेहळणी विमान पाडल्याचा अमेरिकेचा दावा
इराणचे टेहळणी विमान पाडल्याचा अमेरिकेचा दावा

 हार्मुज खाडीत अमेरिकन युद्धनौका युएसएस बॉक्सर जवळ 900 मिटर अंतरावर पोहोचल....

Read more