By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 04:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ahmedabad
माहिती अधिकारी कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपाच्या माजी खासदार दिनू बोधा सोलंकी सह 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय दिनू सोलंकी आणि त्याचा भाचा शिवा सोलंकी या दोघांना 15 लाखाचा दंड ही ठोठावण्यात आला आहे. अहमदाबाद च्या सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला . यापूर्वी शनिवारी कोर्टाने सोलंकी सहित सात ही आरोपींना हत्या आणि षड्यंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होत.
अमित जेठवा यांनी गैर च्या जंगलातील अवैध उत्खनन प्रकरणी अनेक आरटीआय टाकले होते. त्यामुळे 20 जुलै 2010 रोजी गुजरात उच्च न्यायालयासमोरच जेठवा यांची हत्या करण्यात आली होती.
कनकवलीत उप अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार ....
अधिक वाचा