By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 03:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे दीपाळी सय्यद यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दीपाली सय्यद यांच्यासाठी गाणे गाऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले” हे गाणं आव्हाडांनी गायलं. अससे म्हणून त्यांनी आपण शिवसेनेच्या विरोधातनिवडणुकीसाठी तय्यार आसल्याच सांगितले.
दीपाली सय्यद यांना दीड लाखाच्या फरकाने पराभव करून माहेरी परत पाठवल जाईल असेही आव्हाडांनी संगितले . कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद अशी इथे लढत होणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढली. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला
भाजपच्या तिसऱ्या यादीतही माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव नसल्यामुळे आता त....
अधिक वाचा