By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 04:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
हिमाचल प्रदेश चे नवे राज्यपाल म्हणून राष्ट्रपतीनी आज कलराज मिश्र यांची नियुक्ती केली. कलराज मिश्रा हे 16 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. 2014 मध्ये ते उत्तर प्रदेश च्या देवरीया मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी सुष्म व लघु उद्योग खात्याचा कार्यभार सांभाळला होता.
त्यांचा जन्म गाजीपूर जिल्ह्यात सैदपुर च्या मलिकपूर येथे 1 जुलै 1941 मध्ये झाला . 1963 मध्ये आर एस एस चे प्रचारक म्हणून त्यांनी गोरखपुर मधून राजकीय कारकीर्द सुरू केली. 1978 मध्ये पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून गेले. 1997 ते 2000 पर्यंत अनेक महत्वाच्या पदांवर कार्यभार सांभाळला आहे.
गुजरातचे नवे राज्यपाल म्हणून राष्ट्रपतीनी आज आचार्य देवव्रत यांची नियुक्....
अधिक वाचा