By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : kalyan
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. गेले 15 दिवस त्या स्वाइन फ्लूने आजारी होत्या. त्यांच्यावर ठाण्याच्या खाजगी रुग्णालायात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कल्याणी पाटील 2013 ते 2015 दरम्यान केडिएमसीच्या महापौर होत्या. 2015 च्या निवडणुकीत तत्कालीन महापौर असलेल्या कल्याणी पाटील यांचा भाजपाच्या सुमन निकम यांनी अवघ्या 50 मतांनी पराभव केला होता. कल्याणी पाटील सोशल मिडीयाचा वापर प्रभावीपणे करीत असत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या 'तहरीक-ए- इन्साफ' या पक्षाचे ने....
अधिक वाचा