By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 05:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
कॉंग्रेस जेडिएस सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर कर्नाटकामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियूरप्पांनी सत्ता स्थपानेचा दावा केला होता. गेल्या शुक्रवारी राज्यपालांनी येडियूरप्पांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आज येडियूरप्पांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. विधानसभेत येडियूरप्पानी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे आता कर्नाटकातील सत्ता भाजपच्या हाती आली आहे.
वडाळा विधानसभा मतदारसंघांचे कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोलंबकर यांनी आज कॉ....
अधिक वाचा