By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
सिरसी विधानसभा मतदार संघाचे सहा वेळा आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची आज कर्नाटक राज्य विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली.
सोमवारी सभापती रमेशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. उपसभापती कृष्णा रेड्डी यांनी कागेरी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि विधानसभेत आज हा ठराव मांडला. त्यानंतर आवाजी मतदानाने माध्यमातून हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.
गेले काही दिवस कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश ....
अधिक वाचा